N Nisha Das Humor · Mixed · Humor शिक्षक गण्याला. शिक्षक:- दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील. गण्या :- दहा . शिक्षक :- ते कसे ? गण्या :- नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील. त्यांचा काय फणस होतील काय मास्तर :D humorशिक्षकगण्यालादहानारळांपैकी 170 likes 12 shares WhatsApp Copy