Back to feed
A
Atharv Rao Good_Morning · Marathi · Life

*🌹🌹शब्दगंध🌹🌹* *✍🏻...आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.* *सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही.* *भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.* *हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं,* *मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं...*✍🏻 *🌹☕शुभ सकाळ☕🌹* 🎄🌺🎄🌺🎄🙏🎄🌺🎄🌺

191 likes 17 shares
WhatsApp