S
Sahil Iyer
Good_Morning · Marathi · Life
🍁🌹🌹 *शब्दगंध*🌹🌹🍁 ✍🏻.... *माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने आणि चांगल्या स्वभावाने,* *कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही,* *पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही...* 🌻☕ *शुभ सकाळ*☕🌻 🌺🍀🌺🍀🌺🙏🌺🍀
96 likes
26 shares