A Asha Joshi Humor · Mixed · Humor सचिन तेंडुलकरने आपला मित्र सेहवागला BMW गाडी गिफ्ट दिली.. अन् आमच्या मित्राला चहा पाज म्हनल तर किडनी मागितल्या सारखं तोंड करतो. 😳😜😜😜😂 आता नाव नका विचारू याच group मध्ये सर्वांत शेवटी आहे तो 🤦🏻♂🤦🏻♂😛🤦🏻♂ humorसचिनतेंडुलकरनेआपलामित्र 208 likes 2 shares WhatsApp Copy