Back to feed
I
Ishaan Chauhan Humor · Mixed · Humor

😜सैराट न्यू version😝 . हे ऊरात होतय धडधड परिक्षा उद्यावर आली.. विषय राहिले आठ chemitry-physics ची बाधा आता झाली.. . आता आधीर झालोया लई भानावर आलोया..🤕🤕 सारे गेले म्होर मी एकलाच माघ राहिलोया..😭😭 . आन जागतोय रातीत झोप गेली मातीत.. गर्दीत आलोया...😫😫 . वाच बुंग बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंग बुंगाट😜😜 . संमदया पोरांना झालीया माझ्या pass-out ची घाई. पण मला माहित आहे कि मी निघनार नाही..😜😜 . माइक्रो घेऊन आलोया.. चिठ्ठ्या घेऊन आलोया.. फक्त पासिंग साठी मी तीन चँप्टर वाचून आलोया.. . आर टेंशन मनात देव माझे पाण्यात उन्हात आलोया.. . वाच बुंग बुंग बुंग बुंगाट बुंग बुंग बुंग बुंगाट😜😜 😂😂😂😂😂😂😂😂😂

125 likes 17 shares
WhatsApp