सोलापूर * येथील एका मुलाने त्याच्या Girlfriend ला फोन केला तर तो फोन तिच्या पप्पांनी उचलला, मुलगा मनातल्या मनात बोलला "हे देवा हा कुठून आला ?", पप्पा : हॅलो कोन बोलतंय ?? मुलगा : मैं अभिताभ बच्चन बोल रहा हूं कोन बनेगा करोडपति से और आपकी बेटी की Friend हॉट सीट पर बेठी है... और... आपकी बेटी की Help चाहती है, उसको फोन दीजिये Sir… पप्पा : "ओह", रोमांचित होऊन मुलीकडे फोन दिला... मुलगा : सवाल यह है "आज शाम को तुम कहा मिलोगी ?" (A) सात रस्ता (B) वालचंद कॉलेज (c) कबर तलाव (D) सई बाबा होटगि मुलगी : "option "C" मुलगा : धन्यवाद ,और अब आपका समय समाप्त होता है... पप्पांचा आनंद आता गगनात मावत नव्हता... 😝😝😝😝 मुलगा रॉक, मुलीचा बाप शॉक...🌟💫 सोलापूरकर काहीही करू शकतात"... MH-13 इथे प्रत्येक विषय हार्डच आसतो.............⚔
101 likes
15 shares