I Ira Yadav Family · Marathi · Family सासरा - काय जावई बापू, आज सकाळी सकाळी इकडे कसे काय? 😗 जावई - आज सकाळी सकाळीच तुमच्या मुली बरोबर भांडण झाले, ती म्हणाली नरकात जा. 😚😎 familyसासराकायजावईबापू 201 likes 28 shares WhatsApp Copy