P Prisha Pawar Humor · Mixed · Humor ह्या joke ला तोडच नाही. परिक्षेतील एक प्रश्न : कोण कोणास म्हणाले? "तुम्हाला भेटुन आनंद झाला !" . . . . उत्तर : आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!😝😝. 😂😂😂😂😂 पेपर चेक करणारा वारला ☺☺☺☺ humorह्याjokeतोडचपरिक्षेतील 4 likes 87 shares WhatsApp Copy