A
Asha Kapoor
humor · marathi · humor
*1 9 9 0 मध्ये ~* *सुना घाबरत होत्या की,* *सासू कशी मिळणार ?* 😂 😂 *2 0 1 8 मध्ये ~* *सासू घाबरते की,* *सून कशी मिळणार ?* 😜😜😜 😂 😂😂🤣🤣🤣😃😃😃 *परिवर्तन हा संसारचा नियम आहे.* 🙈🙉🙊
114 likes
24 shares