A
Aditya Mehta
humor · mixed · humor
1 कुटुंब हॉलमध्ये जेवायला बसतात. नवरा हात धुवायला किचनमध्ये जातो. तेवढ्यात बायको हॉलमधून आवाज देते. “अहो, येताना जरा मिठाची बरणी घेऊन या बरं.” नवरा संपूर्ण किचनमध्ये मिठाची बरणी शोधतो पण ती काही सापडत नाही. मग बायको नवऱ्यावर ओरडते, “ओ sssss, या अन बसा जेवायला. मला माहीत होतं तुम्हाला नाही सापडणार म्हणून. म्हणूनच मी मिठाची बरणी अगोदरच आणून ठेवलीये
199 likes
28 shares