Back to feed
S
Shaurya Singh humor · mixed · humor

1 मुलगा exam ला जातो......👨👉 Classroom मध्ये आल्यावर फुल tension😵 मध्ये असतो.. Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात....🤓 ... "बाळा" काय problem आहे का?🙂 Hall ticket? Pen? Pencil? काही घरी राहिले का.......???? मुलगा: 😡😡😡😡😡 "ये बाई जरा गप की....!!" इथ "Paper" ईतिहासाचा 😵😵😵आणि "Copya" भुगोलाच्या आणल्यात.... 😁😁 😂😂😜😜😂😂😜😂😂

215 likes 69 shares
WhatsApp