Back to feed
D
Diya Rao humor · mixed · humor

1 मुलगा exam ला जातो...... Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो.. Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात.... ... ... ... "बाळा" काय problem आहे का? Hall ticket? Pen? Pencil? काही घरी राहिले का.......???? . . . . . . . . . . . . . . . मुलगा: 😡😡😡😡😡 "ये बाई जरा गप की....!!" इथ Paper इतिहासाचा आणि copya भूगोलाच्या आणल्यात.... 😁😁 😂😂😜😜😂😂😜😂😂

55 likes 69 shares
WhatsApp