S
Shaurya Pawar
humor · marathi · humor
10 मे :- पाऊस पडायला पाहिजे 10 जून -: च्यायला पाऊस पडतोय काय नाही? 8 जुलै -: पाऊस छान पडलाय हं. 9 जुलै -: पाऊस मस्त पडला बग 11 जुलै -: च्यायला 2005 करतय काय रे हे..... 😂😂😂😱😳🌦🌨☔🏃🏼🏃🏼
162 likes
78 shares