A
Anaya Pawar
humor · hindi · humor
12 वर्षानंतर तो जेलमधुन सुटला. मळके कपड़े आणि खूप थकलेल्या अवस्थेत घरी पोचला. आणि त्याची बायको त्याच्यावर ओरडली, "कुठे होता तुम्ही एवढा वेळ ? तुमची सुटका 2 तासा पुर्वी झाली ना ?" तो माणूस परत जेलमधे पळून गेला. 😂😂😂😂😂
95 likes
37 shares