K
Krishna Deshmukh
humor · mixed · humor
15 आॅगस्टला नवऱ्याने बायकोला एसएमएस केला Jay Hind. संध्याकाळी आॅफीसवरुन नवरा घरी आल्यावर पाहतो तर बायको घरी नव्हती. खूप शोधाशोध केली तरी बायको सापडली नाही. रात्रीचे अकरा वाजले तरी बायको घरी आली नाही. शेवटी 12 वाजता बायको घरी आली. नवरा : कुठे गेली होतीस न विचारता? बायको : तुम्हीच तर म्हणाले होते "जाय हिंड"" 😄😄😄😄😝😝😝😝😂😂😂😂😝😝😝😂😂😝😝😂😝😝😝😝😝😝😝😝😂😝😝😝😝😝😝👏👏👏👏😝😝😂😝
242 likes
80 shares