Back to feed
K
Kavya Nair humor · mixed · humor

1.जीवशास्त्राचे चे शिक्षक : सेल म्हणजे शरीरातील पेशी. 🤔 2. भौतिकशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे बेटरी (battery) 🤓 3. अर्थशास्त्रा चे शिक्षक : सेल म्हणजे "विक्रि". 🤑 4.ईतिहासाचे शिक्षक : सेल म्हणजे तुरूंग. 😎 5. इंग्रजीचे शिक्षक : सेल म्हणजे मोबाईल फोन. 😃 मी तर शिक्षणच सोडून दिले हे समजून की ज्या शाळेत पांच शिक्षकांचे एकमत होत नाही त्या शाळेत शिकून काय होणार.. आणी आत्ता खर ज्ञान मिळालं जेव्हा... . .. . बायकोने सांगितलं की "सेल" म्हणजे "डिस्काऊंट" 😜😝😝 😅😅😅😄😄😄 टिचर :- गण्या सांग विकास म्हणजे काय...? गण्या :- पूर्वीच्या बायका, मुली या सकाळी सकाळी अंगणात ठिपके जोडून रांगोळ्या काढायच्या.... टिचर :- त्याचा विकासाशी काय संबध...? गण्या :- सांगतोना टिचर जरा दम धरा ... आणि... आता सकाळीच ठिपके जोडून मोबाईल चा पॅटर्न लॉक उघडतात ... यालाच विकास म्हणतात...!!! टिचर ने तिथेच गण्याला मोबाईल बक्षीस दिला.... 😂😂

57 likes 35 shares
WhatsApp