1मुलगा 1 मुलीवर खुप प्रेम करत असतो परंतू ते सांगायला तो घाबरत असतो 1दिवस तो तिला I love you बोलायचं ठरवतो . . . . . . . आणि देवाला प्रार्थना करुन सांगतो कि मी तिला एकदाच आणि शेवटचा प्रपोज करेल प्लीज तिच उत्तर हो असु दे....... त्या रात्री तिला तो i love you मॅसेज टाईप करुन तिच्या नंबर वर पाठवतो आणि झोपतो काही वेळाने त्या च मोबाइल वर मॅसेज टाँन्स वाजते पण तो मॅसेज उदया सकाळी उठुन अंघोळ करुन देवाचं दर्शन घेउन झाल्यावरच वाचेल अस ठरवतो आणि झोपुन जातो. रात्रभर तो त्या मुलीचे स्वप्नं बघतो सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर तो मॅसेज वाचतो तर त्यात लिहल असतं😅 ..... ..... ...... ...... ....... ....... ....... ....... ... . ..... Your A/c Balance Is insufficient. ....Bal is Rs 0.08 msg can not send याला म्हणतात😀 खिशात नाही दाना 😂😃😂😂😀 आणि 😀😂😂😅😊😊 धिरे धिरे से मेरी जिंदगी मे आना 😊😊😅😅😅😅
A
Arjun Sharma
love · mixed · romantic
201 likes
25 shares