2 ते 3 वेळा जरुर वाचा.... एका मुलीला तिच्या वडिलांनी ३५,००० ₹ चा *मोबाईल* भेट दिला. दुसर्या दिवशी तिला विचारले. *मोबाईल* मिळाल्यावर तु सर्वप्रथम काय केले...?? मुलगी :- मी Scratch Guard लावला आणि Cover बसवले. बाप :- तुला अस करण्यास कोणी Force केलं का...?? मुलगी :- नाही. बाप :- तुला अस वाटत नाही का की तु Manufacturer चा Insult केलाय...?? मुलगी :- नाही., उलट Manufacturer ने Cover आणि Scratch Guard लावणे Recommend केलय. बाप :- *मोबाईल* स्वस्त आणि दिसायला खराब आहे म्हणुन तु Cover बसवले आहे...?? मुलगी :- नाही., उलट त्याला Damage व्हायला नको म्हणुन मी Cover बसवले. बाप :- Cover लावल्यावर त्याची Beauty कमी झाली का...?? मुलगी :- नाही पप्पा., उलट तो जास्त Beautiful दिसतोय. बापाने प्रेमाने मुली कडे पाहिले आणि म्हणाला..." मुली *मोबाईल* पेक्षा किमती आणि सुंदर तुझ *शरीर* आहे. त्याला अंगभर कपडे घालुन Cover केल तर त्याचे *सौंदर्य* अजुन वाढेल... 😒 मुलगी निरुत्तर झाली. 😐🤐 😥😔😥😔😢😔😢😔😢😔😢 सर्वांनी नक्की शेअर करावी अशी पोस्ट 🙏
256 likes
7 shares