Back to feed
A
Anaya Malhotra humor · marathi · humor

2 बायका बस मधे जागे वरुन भांडत असतात...... हे ऐकुन कंडक्टर भडकुन बोलतो तुमच्यातील कोण म्हातारी असेल तिने बसा....... . . . . . . . . . . . . दोघिंपैकी कोणच बसली नाही...... 😀😀😀😀😀😀😀😀😛😛😛😛😛😛😛 😂😀😂😄☺😊😜

5 likes 19 shares
WhatsApp