K
Kabir Yadav
humor · marathi · humor
2016 मध्ये बरच काही घडतंय उगाच नाही लोकं बोलत "सोळावं" वरीस धोक्याचं 😜😝 आज बॅंकेचा कॅशियर बेशुध्द होता होता राहिला जेव्हा ४ -५ तास लाईनमध्ये राहून एक बाई २००० ची नोट बघून म्हणाली " भाऊ , याच्यात अजून कलर दाखवा ना " 😜😜
35 likes
5 shares