S
Sai Rao
humor · marathi · humor
*2018 चा भयानक विनोद* 😂 😂 😂 😂 काकू - काय गं लग्न झाले का तुझे? 😃 मुलगी - हो.. 😄 काकू - काय करतो तुझा नवरा? 😉 मुलगी - पश्चात्ताप.. 🙇🏻🙆 😂🤣😂😂😂🤣🤣😂🤣😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
188 likes
9 shares