S
Sai Bose
humor · mixed · humor
31st च्या दिवशीचे १० फेमस dialogue.. 1) तू माझा भाऊ आहेस.😎 2) गाडी मी चालवनार.😰 3) मी तूला मानतो.😁 4) मित्रासाठी काय पण.😘 5) असा नको समजु की मी पिऊन बोलतोय.😇 6) आता सांग कोनाची वाट लाऊ.😡 7) १ शेवटचा लास्ट पँक. 8) तू बोल तुला काय पाहीजे 9) आज ....असती तर ही हालत नसती .😌😔 LAST and BEST DIALOGUE 10) ऊद्या पासुन दारू बंद..😜🍻 😂😂😂😂
93 likes
14 shares