Back to feed
M
Meera Chauhan humor · mixed · humor

A. b. c .d.सातारा....😛 त्यात निघाला😜 😜😜😜😜म्हातारा.... म्हतार्याने आणली किटली😜 त्यातन निघाली शितली😁😁 शितलीन आणल्या भावल्या😉😉 त्यातन निघाला राहुल्या😊😊 राहूल्यान आणल्या चिक्कया त्यातन निघाला विक्या😛 विक्या गेला वरती😜 आज्या झाला भर्ती ..🤗🤗 . . . . . . . . . . . .. .. .. .. .. .. .. .. .. आपल वय काय ?? आपण वाचताय काय ? ते पण तालासुरात..........🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤦🏻‍♂🤦🏻‍♂😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝 तुम्ही पण ना फॅनच होता राव माझ्या msg चे😂

201 likes 90 shares
WhatsApp