Back to feed
K
Kunal Kapoor humor · mixed · humor

🤑A..B..C..D.. सातारा🌠 👉🏻त्यात निघाला म्हातारा👴🏻 👴🏻 👉🏻म्हतार्याने 😋खाल्ली मिर्ची🌶 👉🏻त्यात निघाली आर्ची👱🏻‍♀ 👧🏻आर्चीने बनवल्या पोल्या🍪 👉🏻त्यात निघाला सल्या👨🏻‍🔧 👨🏻‍🔧 सल्ल्याने आणल्या बांगड्या 📿 👉🏻 त्यात निघाला लंगड्या🕺🏻 🚶🏻लंगड्याने घेतली कॅच🎾 🕺🏻🕺🏻🕺🏻परशा जिंकला मॅच🏏🏏

73 likes 30 shares
WhatsApp