ATKT, शेवटच्या दिवशी- शेवटच्या क्षणाला झालेला submission, Oral मधील वायफट बोंबाबोंब...दरवर्षी असलेलं Defaulter list मधील नावं...विनाकारण bunk केलेले lectures.... 40/100 हे तत्व उराशी बाळगुन रातोरात कुत्र्यागत केलेला अभ्यास.... Engineering so far... HappyEngineersDay..!! ⚘🌷⚘🌷⚘🌷🕊🕊🕊🕊🕊
100 likes
20 shares