Back to feed
A
Aarav Bhat Humor · Mixed · Humor

ATM मधून 100 रूपये निघताना इतका "खट-खट" आवाज होतो की असं वाटतं चुकून 4 - 5 हजार निघतात कि काय. 🙄 🙄 च्यायला, मशीन पण चेष्टा करते राव गरिबांची. 😂😂

104 likes 34 shares
WhatsApp