Back to feed
S
Saanvi Joshi humor · mixed · humor

ATM च्या लाईनीत एका मुलीने एका मुलाच्या नजरेला 👀 नजर भिडवली अन लाजत 😻बोलली मि अजुन सिंगल हाय मुलगा: तु काय पण बोल ताई तुला मि रांगेत पुढ जाऊ देणार नाय 😽😜😂😜😂😜😂 No आर्चि No परश्या,, आज काल फक्त नोटांच्याच,, 💵 चर्च्या😜😅

58 likes 17 shares
WhatsApp