Back to feed
R
Reyansh Patel humor · mixed · humor

ATM मधून 200 रूपये निघताना इतका "खट-खट" आवाज होतो की असं वाटतं चुकून 4 - 5 हजार निघतात कि काय. 🙄 🙄 च्यायला, मशीन पण मजाक करते राव आम्हा गरिबांची. 😂😂

25 likes 82 shares
WhatsApp