Back to feed
I
Ira Mishra humor · mixed · humor

ATM मधून 200 रूपये पण निघताना इतका आवाज होतो की, असं वाटतं चुकून 4 - 5 हजार निघतात कि काय. 🙄 🙄 मशीन पण चेष्टा करते गरीबाची 😂😂

46 likes 72 shares
WhatsApp