A
Asha Bose
humor · mixed · humor
ATM मधून 200 रूपये पण निघताना इतका आवाज होतो की...... असं वाटतं...... चुकून 4 - 5 हजार 🤑🤑🤑🤑🤑निघतात कि काय....😁😁🙈🙈 मशीन पण चेष्टा करते गरीबाची... 😜😜😜😆😆😂😂
70 likes
12 shares