K
Kiara Mishra
humor · mixed · humor
BE नंतर पुण्याला जाणे तितकेच महत्वाचे असते..... जितके मेल्यानंतर तेरावा करणे महत्वाचे असते...... होत काहीच नाही, फ़क्त आत्म्याला शांती मिळत😂😂😂
9 likes
46 shares