Back to feed
R
Rudra Mehta humor · mixed · humor

BE नंतर पुण्याला येणे तितकेच महत्वाचे असते..... जितके मेल्यानंतर तेरावा करणे महत्वाचे असते...... होत काहीच नाही, फ़क्त आत्म्याला शांती मिळते 😬😜😝😛😆😂

116 likes 46 shares
WhatsApp