S
Sahil Deshmukh
humor · mixed · humor
BREKING NEWS....... आत्ताचं हाती आलेल्या बातमीनुसार कोल्हापूर मधील पावसाची पातळी . . . . wow how Romantic वरून "आगायायायाया" वरुण आईला ह्या पावसाच्या पर्यंत पोचली 😂😂 😜😜😆⛈☔⚡ 😂😂😂
65 likes
40 shares