Back to feed
R
Rudra Bose humor · mixed · humor

BUS मधे डावीकडील 12 सीट्स महिलांसाठी. उजवीकडील 4 सीट्स अपंगांसाठी. परत उजवीकडील 4 सीट्स ज्येष्ठ नागरिकांसाठी. मग पुरूषांनीं काय कंडक्टरच्या मांडीवर बसायच का? - संतप्त पुणेकर 😠😜😱😀😂😂😂😂

248 likes 36 shares
WhatsApp