K
Kavya Malhotra
friendship · mixed · friendship
Boy friend च्या जिवावर पिझ्झा खाणार्या पोरी पुढ जाऊन संसारात पडल्यावर महाप्रसादाच्या कार्यक्रमातुन घरी येताना रुमालात शिरा बांधून आणतात... 😂😂😂😂😂
26 likes
77 shares