Back to feed
R
Rudra Rao humor · mixed · humor

Breking news . . . . . सर्व राजकीय पक्षाकडुन आपल्या अॅडमीनला *राष्ट्रपती* पदासाठी विचारणा .... ..... *"बायकोला विचारुन सांगतो "* असे आपल्या अॅडमीन साहेबांचे उत्तर 🤔😜🤔😜🤔😜

68 likes 1 shares
WhatsApp