Define " MPSC " एखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी ☺☺ आणि... विश्रांतीसाठी म्हणून एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.😂😂 त्याला मारण्यासाठी दगड उचलावा. दगडाखालून साप निघावा.😂😂 त्याने आपला पाठलाग करावा. पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.😔😔 विहीरीत मोठी मगर असावी. तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा. वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा.😔 त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.😂 फांदीवरील मधमाशांनी भडका करावा. आणि... अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.😎😎 यालाच " MPSC " म्हणतात..!! Dedicate To All mpsc candidates
189 likes
15 shares