N
Nisha Mishra
humor · mixed · humor
*Election Special* पुणेकर : ही शाई पाण्याने जाईल? मतदान केंद्र अधीकारी : नाही पुणेकर : तेलाने? अधीकारी : नाही पुणेकर : साबणाने? अधिकारी : नाही पुणेकर : किती दिवस अशीच राहणार? अधिकारी : साधारण वर्षभर . . . पुणेकर : मग माझ्या केसांनाही लावाल? . . . दर पंधरा दिवसांनी केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय . . . .
259 likes
49 shares