A
Avni Singh
humor · mixed · humor
Eng चा तास चालू असतो,, गण्या : सर तंबाखू ला Eng मधी काय म्हणतात ? सर : तंबाखू च म्हणतात. पण तु का विचारतोस, गण्या : काय नाय वाे उदया कुठं अमेरिकेला शिकायला गेलो तर मागायला तरास नको आपल माहित असलेलं बरं... सरांनी गण्याला चुना लावून मारला . 😜😝😝😂😂😂
71 likes
26 shares