Back to feed
P
Prisha Verma humor · mixed · humor

Eng चा तास चालू असतो,, गण्या : सर तंबाखू ला Eng मधी काय मनातात सर : तंबाखू च म्हणतात. पण तु का विचारतोस, गण्या : काय नाय व उदया कुठ अमेरिकेला शिकायला गेलो तर मागायला तरास नको आपल माहित आसल्याल बर ...........! 😜😜😜😃😃😃😝😝

124 likes 1 shares
WhatsApp