K
Kunal Singh
humor · mixed · humor
Eng चा तास चालू असतो,, गण्या : सर तंबाखू ला Eng मधी काय म्हनतात? सर : तंबाखू च म्हणतात. पण तु का विचारतोस, गण्या : काय नाय व उदया कुठ अमेरिकेला शिकायला गेलो तर मागायला तरास नको आपल माहित आसल्याल बर ...........! 😜😜😜😃😃😃😝😝
169 likes
45 shares