Back to feed
K
Krishna Reddy humor · mixed · humor

English चा तास चालू असतो..👉 गण्या :- सर तंबाखू ला English मध्ये काय म्हणतात...? सर :- तंबाखूच म्हणतात. पण तू का विचारतोस...? गण्या : - काय नाय व उद्या कुठं अमेरिकेला शिकायला गेलो तर मागायला तरास नको आपल्याला माहिती असलेलं बरं...!😂😂🤣🤣 गुरुजींनी बूट तुटेपर्यंत हाणला गण्याला😉😂😂

223 likes 33 shares
WhatsApp