Back to feed
K
Kunal Gupta humor · mixed · humor

English येणे ही चांगली गोष्ट आहे. 👌 पण, त्यात इतके बुडू नये की ...... आपल्या रस्त्यात कुत्रं आलं की त्याला *"हाडहाड"* करायच्या ऐवजी *"Excuse me"* म्हणाल. 😂😂😂😉😉😜😜😜🤣

101 likes 5 shares
WhatsApp