A
Asha Singh
friendship · mixed · friendship
Exam देताना सगळ्यात आनंदी क्षण कोणता माहितीये??📝 . . . . जेव्हा मित्राकडे कडे बघता नि तो आपल्याकडे बघून हसतो आणि म्हणतो..🤓😁 च्यायला तुला पण काही येत नाही वाटतं"...😁😁😁😁😁😁😁😁 🤔🤗
166 likes
47 shares