Fwd"d as recvd...👇👇👇 Disclaimer: As per rules.........PRA, --------------------- जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ................, स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही. उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा...... त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं........... तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं............, सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते. जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसीत पण जाणवत होती. एवढ्यात शिपाई मिठाईचा बाॅक्स घेउन आला... साहेब उठले ...... जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाई दिली आणि म्हणाले “खा." कोणाला काहीच कळत नव्हतं पण सगळ्यांनी मिठाई खाल्ली. "अभिनंदन" जोशी गरजले. "मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिसमधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत......... आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती" "मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना ‘Same As Above" लिहीता........ , अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या". *P.S.:* गमतीचा भाग म्हणजे त्या दहाजणात दोन बायकाही होत्या...😇😇😇
R
Rudra Chauhan
love · mixed · romantic
207 likes
78 shares