A
Arjun Malhotra
friendship · mixed · friendship
Girl: पप्पा एक Important गोष्ट होती. Father:बोल ना. Girl: मी एका मुलावर प्रेम करते पण तो America मधे रहतो आहे * website मुळे ओळख झाली * Facebook मुळे मैत्री झाली *Skype मुळे त्याने मला propose केले * Whatsapp मुळे २ वर्षापासून प्रेम चालू आहे. Father : really मग आता* Twitter मधे लग्न कर * Make my trip मधे हनिमून कर * Flip kart ने मूले मागवा * Gmail मधे receive करा Last ला * जर Husband अावडला नाही तर Olx मधे विकून टाक.
162 likes
59 shares