K
Krishna Iyer
friendship · mixed · friendship
Girlfriend - दारू पिऊन बाइक चालवू नकोस एकसीडेंड होईल...😊 . . . . मुलगा 🤓 - किती काळजी करतेस माझी I Love U So Much....😘 . . . . मित्र - दारू पिऊन बाइक चालवू नकोस एकसीडेंड होईल... . . . . मुलगा - आता तू .. बापाला शिकवं.... 😜
89 likes
90 shares