D
Diya Bagale
friendship · mixed · friendship
Girlfriend - दारू पिऊन बाइक चालवू नकोस एकसीडेंड होईल...😊 . . . . मुलगा 🤓 - किती काळजी करतेस माझी I Love U So Much....😘 . . . . मित्र - दारू पिऊन बाइक चालवू नकोस एकसीडेंड होईल... . . . . मुलगा - आता तू .. बापाला शिकवं.... 😜 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 माणुसकी राहिली नाही राव😫
159 likes
23 shares