Back to feed
K
Kiara Bhat Life · Marathi · General

🍥🍥🍥🍥Glucose,Fructose, lactose,Galactose, Maltose...🍥🍥🍥 सगळं घ्या!!!!🍬🍡🍨🍨🥧🍰 आणि काय म्हणतात ते....🤔 हा Non-Reducing sugar Reducing sugar Sucrose...🍚🍚🍚 ते पण घ्या आणी अजून वाटलं तर.सगळे Monosaccharides.Oligosaccharides.Disaccharides.Trisaccharides पण घ्या✌😊✌😊 आणि हे कमी पडत असेल तर Polysaccharides पण घ्या पण माज्याशी गोड बोला🌸🌸🌸मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या🌸🌸🌸

124 likes 52 shares
WhatsApp