Back to feed
A
Aadhya Malhotra Good_Morning · Mixed · Good_Morning

GooD MorninG सौंदर्या पेक्षाही सुंदर, तुझे दिसणे आहे.. गुलाबा पेक्षाही कोमल, तुझे रुसणे आहे.. पारीजाताका पेक्षाही मोहक, तुझे हसणे आहे.. आणि ह्या सर्वा पेक्षा हिसुंदर,, तुझे माझ्या जीवनात असणे आहे. My Love .......

71 likes 14 shares
WhatsApp